Close Menu

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    युवकांना सक्षम बनविणारी वैयक्तिक कर्ज व गट कर्ज व्याज परतावा योजना.. वाचा सविस्तर

    June 5, 2025

    समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार;हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    June 5, 2025

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे विमानतळ येथे ‘उमेद सावित्री’ दालनाचे उद्घाटन

    June 3, 2025
    Facebook X (Twitter)
    Sunday, June 8
    Facebook X (Twitter) Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»समृद्ध नगर विशेष»राष्ट्रवादी कॉंग्रेस  शरद पवार गटाचा प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध 
    समृद्ध नगर विशेष

    राष्ट्रवादी कॉंग्रेस  शरद पवार गटाचा प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध 

    Samrudha NagarBy Samrudha NagarFebruary 18, 2025
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    राष्ट्रवादी कॉंग्रेस  शरद पवार गटाचा प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध 

      शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने  गुन्हा दाखल करण्याची मागणी.

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क – 

    राष्ट्रवादी कॉंग्रेस  शरद पवार गटाचा प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांनी बेताल वक्तव्य करून आमच्या धार्मिक श्रद्धा व भावना भडकवल्या म्हणून त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी श्री  शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने जामखेड पोलिस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक सोनवलकर याना निवेदन देण्यात आले.यावेळी धारकरी उपस्थित होते.

     राष्ट्रवादी कॉंग्रेस  शरद पवार गटाचा प्रदेश प्रवक्ते  विकास लवांडे यांनी  भावना दुखावणारे व कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण करणारे वक्तव्य केले की,  संभाजी भिडे स्वतःला गुरुजी समजतो त्याने हजारो धारकरी पोरं जी आहेत ज्यांना स्वतःची विवेक बुद्धी वापरता येत नाही अशा धारकाऱ्यांना घेऊन तिथे गडकिल्ले मोहीम वगैरे राबवण्याचा त्यांचा काहीतरी प्रकार असतो गडाचं काहीतरी सांगायचं शिवाजी महाराजांचा अर्धवट काहीतरी चुकीचा इतिहास सांगायचा व त्याची माथी  भडकविण्याचा कार्यक्रम करायचा त्यांना एक हिंदू आतंकवादी बनवण्याचा तो एक प्रकार आहे धारकरी हे आतंकवाद यांच्या मोडमध्येच जाणारे असतात ते  सद्सद्विवेक  विचार करणारे नसतात. 

    या आशयांचे संतापजनक क्लिष्टदायक,बिनबुडाचे व बेताल असे वक्तव्य करून  शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आणि लाखो शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेले  संभाजीराव भिडे गुरुजी यांचे विषयी व श्री शिवछत्रपती प्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी जाणाऱ्या दुर्गप्रेमी धारकऱ्यांविषयी  बिनबुडाचे वक्तव्य करून त्यांची आतंकवाद व आतंकवादयांशी  तुलना केलेली आहे. 

    हे वक्तव्य  असंख्य धारकरी धर्मबंधू व  धारकरी धर्मबंधूंच्या  भावना दुखावल्या गेल्या आहेत. 

    हे वक्तव्य करणाऱ्या या शरद पवार गटाच्या तथाकथीत प्रदेश प्रवक्त्यावर   हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या म्हणून भारतीय न्याय संहितेच्या कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पांडुरंग भोसले यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार;हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    June 5, 2025

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे विमानतळ येथे ‘उमेद सावित्री’ दालनाचे उद्घाटन

    June 3, 2025

    प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेला गती.

    May 23, 2025

    Comments are closed.

    Our Picks

    युवकांना सक्षम बनविणारी वैयक्तिक कर्ज व गट कर्ज व्याज परतावा योजना.. वाचा सविस्तर

    June 5, 2025

    समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार;हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    June 5, 2025

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे विमानतळ येथे ‘उमेद सावित्री’ दालनाचे उद्घाटन

    June 3, 2025

    गौणखनिज स्वामित्व वसुली प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

    May 24, 2025
    © 2025 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.