Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील १६.९६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

    July 24, 2026

    जामखेड येथे ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’चा २ ऑगस्ट रोजी शुभारंभ

    July 24, 2026

    राजेंद्र पवार यांचे शेती व शेतकऱ्यांसाठीचे कार्य प्रेरणादायी – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

    July 19, 2026
    Facebook Twitter
    Sunday, July 26
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»समृद्ध नगर विशेष»जामखेड येथे ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’चा २ ऑगस्ट रोजी शुभारंभ
    समृद्ध नगर विशेष

    जामखेड येथे ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’चा २ ऑगस्ट रोजी शुभारंभ

    Samrudha NagarBy Samrudha NagarJuly 24, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    जामखेड येथे ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’चा २ ऑगस्ट रोजी शुभारंभ

    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क :
    जामखेड शहरातील विश्वक्रांती चौक, बीड रोड येथे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’चा शुभारंभ रविवार, दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.

    या समारंभाचे उद्घाटन प.पू. पांडुरंग (देवा) देशमुख शास्त्री (सौताडा) यांच्या शुभहस्ते होणार असून, विधान परिषद सभापती मा. आ. प्रा. राम शिंदे, आमदार रोहित (दादा) पवार, प्रांजलताई अमित चिंतामणी, तसेच कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते संजय (काका) कोठारी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

    या रुग्णालयात हाडांच्या आजारांवरील विशेष उपचार, अत्याधुनिक एम.आर.आय. सुविधा तसेच आधुनिक आरोग्यसेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

    या संस्थेचे प्रमुख डॉ. अजय क्षिरसागर (एम.बी.बी.एस., डी. ऑर्थो), डॉ. भरत दाकुंडे (आयसीयू इंटेन्सिव्हिस्ट), डॉ. वैभव हुंबे (एम.डी. मेडिसिन) आणि डॉ. सोनाली दाकुंडे (आयसीयू इंटेन्सिव्हिस्ट) यांनी नागरिकांनी या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन केले आहे.

    कार्यक्रमास जामखेड तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तसेच लॅब असोसिएशन यांचे सहकार्य लाभले आहे.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील १६.९६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

    July 24, 2026

    चार दिवसांचे कार्यक्रम नकोत; कायमस्वरूपी स्मरण राहील असा निर्णय घ्या’, सरकारसमोर रोहित पवारांची अपेक्षा

    July 14, 2026

    जिल्हा नियोजन समितीवर अजय काशीद, संध्या सोनवणे यांची वर्णी.

    July 7, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील १६.९६ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

    July 24, 2026

    जामखेड येथे ‘साई समर्थ हाडांचा दवाखाना व एम.आर.आय. सेंटर’चा २ ऑगस्ट रोजी शुभारंभ

    July 24, 2026

    राजेंद्र पवार यांचे शेती व शेतकऱ्यांसाठीचे कार्य प्रेरणादायी – केंद्रीयमंत्री नितीन गडकरी

    July 19, 2026

    मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद; दरोड्यासह १० गुन्ह्यांची उकल

    July 15, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.