Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»ताज्या बातम्या»बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट.
    ताज्या बातम्या

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट.

    Samrudha NagarBy Samrudha NagarApril 9, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट

    आ रोहित पवार यांची सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती.


    बारामती समृद्ध नगर न्यूज नेटवर्क : अजितदादांच्या दुर्दैवी अपघातानंतर होत असलेली बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भावना बारामतीकरांसह संपूर्ण राज्यभरातील जनतेत व्यक्त होत आहे.

    दादांना खरी श्रद्धांजली म्हणून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
    या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जनभावनेचा आदर करत आपला उमेदवार माघारी घेतला आहे.

    या निर्णयाबद्दल काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, रमेश चेन्निथला यांच्यासह राज्यातील सर्व काँग्रेस नेते आणि उमेदवार आकाश मोरे यांचे आ रोहित पवार यांनी आभार मानण्यात आले आहेत.


    या प्रक्रियेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका महत्त्वाची ठरली असून, पक्षाच्या वतीने सुप्रिया सुळे यांनीही पुढाकार घेतल्याचे सांगण्यात आले.
    दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेस पक्षाने अजितदादांच्या अपघातासंदर्भात FIR नोंदविण्याची मागणी केली होती. ही बाबही तितकीच गंभीर असून, तिच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे मत व्यक्त होत आहे.


    कर्नाटक पोलिसांनी पाठवलेल्या ‘झिरो FIR’नुसार बारामती येथे FIR नोंदवून सखोल चौकशी सुरू करावी, तसेच त्यानुसार पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    शिवरायांवरील वक्तव्याचा मुद्दा पुन्हा पेटला; छिंदमला सभागृहाबाहेर हाकलले

    March 27, 2026

    दादा, तुम्ही वेळ चुकवलीत…’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावनिक पोस्ट

    January 31, 2026

    शिवसेना शिंदे पक्षाकडून मोफत ब्युटी पार्लर कोर्सला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

    January 31, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.