Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026
    Facebook Twitter
    Friday, September 18
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»प्रादेशिक बातम्या»सभापती मोहन पवार यांच्यावतीने मकरसंक्रांतीनिमित्त महिलांसाठी हळदी-कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन.
    प्रादेशिक बातम्या

    सभापती मोहन पवार यांच्यावतीने मकरसंक्रांतीनिमित्त महिलांसाठी हळदी-कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन.

    Samrudha NagarBy Samrudha NagarJanuary 21, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    सभापती मोहन पवार यांच्यावतीने मकरसंक्रांतीनिमित्त महिलांसाठी हळदी-कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन.
    नगरसेवक मोहन पवार व राजश्री पवार यांचा सामाजिक उपक्रम
    जामखेड समृद्ध नगर न्यूज नेटवर्क :

    सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे प्रभाग क्रमांक ७ चे नगरसेवक तसेच सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती मोहन पवार व त्यांच्या सौभाग्यवती राजश्री पवार यांच्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त महिलांसाठी हळदी-कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

    हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता श्री नागेश विद्यालयाच्या पाठीमागे, संतोषीमाता मंदिराजवळ, जामखेड येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पत्नी माजी सभापती आशा शिंदे तसेच जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

    महिला भगिनींसाठी विशेष आकर्षण म्हणून सुमधुर लोकप्रिय गाण्यांचा आर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला असून पारंपरिक हळदी-कुंकू व तिळगुळाचे वाटप करण्यात येणार आहे. सामाजिक ऐक्य जपणारा व सांस्कृतिक परंपरेचा वारसा जतन करणारा हा उपक्रम ठरणार आहे.

    या कार्यक्रमाचे आयोजन राजश्री पवार, शीतल पवार, कांताबाई गायकवाड व अर्चना पवार यांनी केले असून सर्व महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    डॉ. हृतिक घोलप एम.डी. (बालरोग) साठी नागपूरमध्ये प्रवेश

    February 20, 2026

    समाजकल्याण वसतीगृहातील माजी विद्यार्थ्याची तालुका कृषी अधिकारी पदावर निवड

    February 12, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    जामखेडमध्ये जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी; अखंड मराठा समाजाची नियोजन बैठक संपन्न.

    September 13, 2026

    अधिकाऱ्यांनी कार्यालयाबाहेर पडा, गावोगावी जाऊन परिस्थिती जाणून घ्या’ पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

    September 11, 2026

    संत कान्होपात्रा’च्या भक्तिरसाने रंगली संगीत नाट्यसंध्या.

    August 27, 2026

    अहिल्यानगर जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त.

    August 25, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.