Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    April 27, 2026

    जामखेड पंचायत समितीची आढावा बैठक; नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाहीच्या आ. रोहित पवारांच्या सूचना

    April 27, 2026

    जनगणना कामकाज प्रामाणिकपणे पार पाडा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

    April 24, 2026
    Facebook Twitter
    Thursday, April 30
    Facebook Twitter Instagram
    Samrudha Nagar
    • मुख्यपृष्ठ
    • ताज्या बातम्या
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • निवडणूक
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • क्रीडा
    • क्राईम/ गुन्हेगारी
    • आणखी
      • मनोरंजन
      • फोटो गॅलरी
      • उद्योजकता
      • आरोग्य
    Samrudha Nagar
    Home»ताज्या बातम्या»सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त खर्डा जि. प. शाळेत शालेय साहित्य वाटप.
    ताज्या बातम्या

    सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त खर्डा जि. प. शाळेत शालेय साहित्य वाटप.

    Samrudha NagarBy Samrudha NagarJanuary 2, 2026
    Facebook WhatsApp Telegram Twitter

    सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त खर्डा जि. प. शाळेत शालेय साहित्य वाटप
    भाजपा जि. प. खर्डा गटातील कार्यकर्त्यांचा उपक्रम


    समृद्ध नगर न्यूज नेटवर्क –


    महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त खर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषद खर्डा गटाच्या वतीने हा सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला.


    ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे व त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी (दि. १ जानेवारी २०२६) सकाळी १०.३० वाजता जि. प. प्राथमिक शाळा, खर्डा येथे विद्यार्थ्यांना वह्या, पेन व अन्य शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.


    कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य कांतीलाल खिवंसरा, सरपंच संजीवनी पाटील, माजी सरपंच संजय गोपाळघरे, बाजार समितीचे संचालक वैजिनाथ पाटील, युवा नेते बाजीराव गोपाळघरे, केशव वनवे, नानासाहेब गोपाळघरे, माजी सरपंच आसाराम गोपाळघरे, महालिंग कोरे, महेश दिंडोरे, राजू मोरे, भागवत सुरवसे, बाळासाहेब गोपाळघरे, कांतीलाल डोके, अण्णासाहेब शिंदे, रामदादा भोसले, नामदेव गोपाळघरे, राजू डोके, लक्ष्मण भोसले, दिलीप सुरवसे, भीमा सुरवसे, बबन सुरवसे, हरिदास गोपाळघरे, मच्छिंद्र येवले, दिगंबर सातारकर, टिल्लूशेठ पंजाबी, भैय्या चौगुले, अंकुश वारे, अनिल दराडे, सचिन सुरवसे, रोहिदास वनवे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते, शिक्षक-शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.


    कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्कर गोपाळघरे यांनी केले, तर मुख्याध्यापक आंधळकर यांनी आभार मानले.

    Samrudha Nagar

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    Samrudha Nagar
    • Website

    सामाजिक, राजकीय, शैक्षणिक , सहकार यासह विविध क्षेत्रातील बातम्यांसाठी वेबसाईट (पोर्टल) च्या माध्यमातून काम करणार आहोत.

    अन्य बातम्या

    बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट.

    April 9, 2026

    शिवरायांवरील वक्तव्याचा मुद्दा पुन्हा पेटला; छिंदमला सभागृहाबाहेर हाकलले

    March 27, 2026

    दादा, तुम्ही वेळ चुकवलीत…’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावनिक पोस्ट

    January 31, 2026

    Comments are closed.

    Our Picks

    चोंडीच्या नियोजनबद्ध विकासातून पर्यटनाला चालना मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    April 27, 2026

    जामखेड पंचायत समितीची आढावा बैठक; नागरिकांच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाहीच्या आ. रोहित पवारांच्या सूचना

    April 27, 2026

    जनगणना कामकाज प्रामाणिकपणे पार पाडा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

    April 24, 2026

    जिल्ह्यात बालविवाहाविरोधात प्रशासनाची मोठी कारवाई.

    April 19, 2026
    © 2026 Samrudha Nagar. All Rights Reserved.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.